SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे Systematic Investment Pan

SIP म्हणजे काय?

हे कोणताही Investment tool नसून एक शिस्त आहे, ज्यामुळे Financial Goal पूर्ण करण्यास मदत होते

अशीच एक एक SIP करत गेलात तर तुमचा Financial Goal पूर्ण होईल

SIP चे फायदे

1) ५०० रुपयांनी पण सुरुवात करता येते

2) शेअर मार्केटची माहित नसेल तरी चालत, फंड मॅनेजर तुमचं काम करतो

3) पैसे साठवायची आणि गुंतवायची सवय लागते

SIP चे फायदे

4) कधीही पैसे काढू शकता, FD सारखं पैसे ५ वर्षासाठी लॉक होत नाहीत

5) SIP ही EMI सारखी नसते, कधी पैसे नसतील तर SIP काही काळ थांबवू शकता

SIP ने १ Cr कमवा

१५ हजार चा SIP १५% CAGR ने १५ वर्षानंतर

३० वर्षानंतर

१ Cr

१० Cr

कमाऊ शकता

SIP ची सुरुवात कशी करावी

Zerodha, Upstox, Paytm Money, ETmoney, 5 Paisa ह्या कोणत्याही अँप मध्ये अकाउंट ओपन करून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये SIP सुरु करू शकता

अधिक माहिती साठी आमचा लेख वाचा

White Dotted Arrow