Written By

Prafull Gurav

काय तुम्हाला SIP ने करोडपती बनायचे आहे ? तर ह्या चुका करू नका 

Written By

Prafull Gurav

शेअर मार्केट चा अनुमान लावू नका शेअर मार्केट हे वर खाली होतच असते, त्यामुळे जास्त अनुमान लावू नका

Written By

Prafull Gurav

निर्णय सारखा बदलू नका शेअर मार्केट जास्त वर खाली होत असेल तर घाबरून निर्णय बदलू नका

Written By

Prafull Gurav

एकदम अवाढव्य अपेक्षा ठेऊ नका शेअर मार्केट ला जुगार समजून जास्त अपेक्षा ठेऊ नका, १०% ते १५% मध्ये अपेक्षा ठेवणे योग्य

Written By

Prafull Gurav

रिस्क समजून घेतल्या शिवाय इन्वेस्ट करू नका शेअर मार्केट मध्ये इन्वेस्ट करण्याआधी तुमचे रिस्क प्रोफाईल नक्कीच चेक करा

Written By

Prafull Gurav

भावनात्मक गुंतवणूक करू नका भावनेच्या आहारी जावून कोणतीही गुंतवणूक करू नका.

Written By

Prafull Gurav

कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका मित्र, नातेवाईक आणि इतर कोणाच्याही सांगण्याने इन्वेस्ट करू नका, स्वतः समजून घ्या.

Written By

Prafull Gurav

सय्यम न ठेवणे शेअर मार्केट मध्ये सय्यम ठेवणे खूप गरजेचे आहे कारण शेअर मार्केट मध्ये दीर्घकाळातच चांगले रिटर्न्स मिळतात. 

Written By

Prafull Gurav

कोणताही गोल न ठेवणे कोणतीही गुंतवणूक तुम्ही तुमच ध्येय काय हे ठरवूनच केली पाहिजे, त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीला दिशा मिळते. 

Written By

Prafull Gurav

दीर्घकाळासाठी गुंतवणूक न करणे अचानक शेअर मार्केट पडल तर खूप मोठे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. म्हणून दीर्घकालीन दृष्टिकोण ठेवा.

Written By

Prafull Gurav

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Written By

Prafull Gurav

इणवेसटमेंट आणि फायनॅन्स बद्दलच्या गोष्टी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आमची  वेबसाइट विजिट करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय