Written By

Prafull Gurav

Rich Dad Poor Dad हे पुस्तक फक्त १० पॉईंट्स मध्ये समजून घेऊया आपल्या मराठी आणि सोप्या भाषेत. 

Written By

Prafull Gurav

Rich Dad Poor Dad हे पुस्तक दोन वडिलांच्या कथा सांगते, एक श्रीमंत आणि एक गरीब.

Written By

Prafull Gurav

श्रीमंत वडील गुंतवणूक आणि व्यवसाय करण्याच्या महत्वावर जोर देतात, तर गरीब वडील नोकरी करण्यावर जोर देतात. 

Written By

Prafull Gurav

पुस्तक आपल्याला शिकवते की पैसा कसा काम करतो आणि आपण कसे श्रीमंत होऊ शकता.

Written By

Prafull Gurav

पुस्तक आपल्याला आर्थिक स्वतंत्र मिळवण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करते.

Written By

Prafull Gurav

हे पुस्तक आर्थिक साक्षरतेवर प्रकाश टाकते आणि श्रीमंत होण्यासाठी काय करावे याबद्दल मार्गदर्शन करते.

Written By

Prafull Gurav

हे पुस्तक आपल्याला शिकवते की आपण कसे गुंतवणूक करू शकता आणि आपल्या पैशाला कसे कामाला लाऊ शकता.

Written By

Prafull Gurav

हे पुस्तक आपल्याला शिकवते की पैशाला तुमचे मालक होऊ देऊ नका, तुम्ही पैशाचे मालक व्हा.

Written By

Prafull Gurav

श्रीमंत वडील आणि गरीब वडील हे खूप प्रसिद्ध पुस्तक आहे जे रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिले आहे, धन्यवाद, जय महाराष्ट्र.

Written By

Prafull Gurav

इणवेसटमेंट आणि फायनॅन्स बद्दलच्या गोष्टी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आमची  वेबसाइट विजिट करा.

White Dotted Arrow

Written By

Prafull Gurav

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय