Written By

Prafull Gurav

Realme 12 Pro+ 5G ची किंमत (Rs - 30,000) विकत घ्यायला परवडेल का ?

Written By

Prafull Gurav

Realme 12 Pro+ 5G ची किंमत ३०,००० ते ३४,००० मध्ये आहे. आपण ३०,००० चा फोन चे उदाहरण घेऊया.

Written By

Prafull Gurav

फोन घ्यायचा एक फायनॅन्स चा रूल आहे १०-२-६-२०, यामध्ये फोन तुमच्या बजेट मध्ये आहे का नाही ते कळते.

Written By

Prafull Gurav

१०-२-६-२० या रूल मध्ये १० म्हणजे, फोन ची किंमत तुमच्या वार्षिक इन्कम च्या १०% पेक्षा जास्त नसावी.

Written By

Prafull Gurav

३०,००० चा फोन, म्हणजे वार्षिक इन्कम ३ लाख असावे.  १०-२-६-२० मध्ये २० म्हणजे २०% डाऊन पेमेंट करावी.

Written By

Prafull Gurav

२०% डाऊन पेमेंट म्हणजे फोन च्या किमतीच्या २०% पैसे तुमच्याकडे असावे, म्हणजे ६,००० रुपये असावे.

Written By

Prafull Gurav

१०-२-६-२० मध्ये ६ म्हणजे ६ महिन्याचा लोन घेऊ शकता, EMI असेल ९% प्रमाणे ५,१४७ रुपये महिना.

Written By

Prafull Gurav

१०-२-६-२० मध्ये २ महणजे हा फोन तुम्ही  कमीत कमी २ वर्ष वापरला पाहिजे.

Written By

Prafull Gurav

मग, तुमच्या बजेट मध्ये आहे का हा फोन ? जरूरी नाही की हा रूल वापरलाच पाहिजे, पण तुम्हाला एक अंदाज नक्कीच मिळेल.

Written By

Prafull Gurav

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय