PE Ratio  म्हणजे काय 

PE Ratio म्हणजे price-to-earning-ratio

Stock Market मध्ये शेअर्स विकत घेताना PE Ratio चेक केला जातो

PE Ratio Formula

                      Current Market                       Prize of Shares PE Ratio  = -------------------                        Earning per                    share

१०० रुपयांची १ कोंबडी, १ अंड - ५ रुपये, तर वीस अंडी विकून पैसे वसूल

Plus

कोणता PE चांगला (कमी PE की जास्त PE)

साधारणपणे २० पेक्षा कमी PE हा चांगला मानला जातो

पण कमी म्हणजे चांगला PE असं नाही आहे

कमी PE म्हणजे :

Investors ना कंपनीच्या भविष्याबद्दल भरोसा नसू शकतो

स्टॉक undervalue असू शकतो

कंपनी बंद होऊ शकते

जास्त PE म्हणजे :

Investors ना कंपनी बद्दल भरोसा असू शकतो

स्टॉक overvalue असू शकतो

कंपनीची ग्रोथ चांगली असू शकतो

फक्त PE बघून शेअर विकत घेऊ नका, कंपनीचं पूर्ण analysis करा

PE Ratio चे फायदे :

स्टॉक महाग आहे कि स्वस्थ हे कळू शकते

शेअर्स स्वस्थात buy करू शकतो

भविष्यात त्यामुळे profit होऊ शकते

PE Ratio चे तोटे :

PE जास्त आणि कमी मध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो

कंपनीचा business काय आहे हे PE ने नाही कळत

आधिक माहितीसाठी आमची पोस्ट वाचा

White Dotted Arrow

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow