Written By

Prafull Gurav

One Plus R (Rs - 65,000) विकत घ्यायला परवडेल का, फायनॅनष्यल फॉर्म्युला ने बघूया.

Written By

Prafull Gurav

One Plus R फोन ची किंमत ६५,००० हजार रुपये आहे. डिस्काऊंट लाऊन ६०,००० आहे असे समजू.

Written By

Prafull Gurav

फोन घ्यायचा एक फायनॅन्सचा रूल आहे १०-२-६-२०, यामध्ये फोन तुमच्या बजेट मध्ये आहे का नाही ते कळते.

Written By

Prafull Gurav

फोन घ्यायचा रूल १०-२-६-२०. मध्ये १० म्हणजे, फोन ची किंमत वार्षिक इन्कम च्या १०% पेक्षा जास्त नसावी.

Written By

Prafull Gurav

६०,००० चा फोन,  म्हणजे तुमचे वार्षिक इन्कम ६ लाख असावे.  १०-२-६-२० मध्ये २० म्हणजे २०% डाऊन पेमेंट करावी.

Written By

Prafull Gurav

२०% डाऊन पेमेंट, म्हणजे फोन च्या किमतीच्या २०% तुमच्याकडे कॅश असावी, म्हणजे १२,००० रुपये असावे.

Written By

Prafull Gurav

१०-२-६-२० मध्ये ६ महिन्याचा लोन घेऊ शकता, EMI असेल ९% प्रमाणे १०,२६० रुपये महिना.

Written By

Prafull Gurav

१०-२-६-२० मध्ये २ म्हणजे हा फोन तुम्ही  कमीत कमी २ वर्ष वापरला पाहिजे.

Written By

Prafull Gurav

मग, तुमच्या बजेट मध्ये आहे का हा फोन ? जरूरी नाही की हा रूल वापरलाच पाहिजे, पण तुम्हाला एक अंदाज नक्कीच मिळेल.

Written By

Prafull Gurav

ही माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय