Written By

Prafull Gurav

ह्या ८ गोष्टी होऊ शकतात जर इन्कम टॅक्स रिटर्न फाइल नाही केले तर. 

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल नाही केले ?

Written By

Prafull Gurav

दंड भरावा लागू शकतो.  Rs - 5,000/- दंड आहे जर इन्कम ५ लाख पेक्षा जास्त असेल, नाहीतर Rs - १,०००/-

Written By

Prafull Gurav

इन्कम टॅक्स वर व्याज लागू होणार. दर महिना १% ह्या प्रमाणे व्याज लागू होणार. 

Written By

Prafull Gurav

सवलती किंव्हा सूट चा दावा करू शकणार नाही शेअर मार्केट लॉस कॅरि फॉरवर्ड करणे, TDS रिफंड व्याज, वैगेरे नाही मिळणार. 

Written By

Prafull Gurav

लोन किंव्हा क्रेडिट कार्ड काढू शकणार नाही.  लोन किंव्हा क्रेडिट कार्ड साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले असेल तर फायद्याचे.

Written By

Prafull Gurav

सरकारी नोकरी किंव्हा पासपोर्ट नाही मिळणार.  सरकारी नोकरी किंव्हा पासपोर्ट साठी apply करू शकणार नाही.

Written By

Prafull Gurav

सरकार बरोबर व्यवसाय बंद करावे लागतील.  सरकारशी कोणता व्यवसाय करत असाल तर बंद होऊ शकतो. 

Written By

Prafull Gurav

क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो  क्रेडिट स्कोर म्हणजेच CIBIL स्कोर खराब होऊ शकतो

Written By

Prafull Gurav

इणवेसटमेंट आणि फायनॅन्स बद्दलच्या गोष्टी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आमची  वेबसाइट विजिट करा.

White Dotted Arrow

Written By

Prafull Gurav

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय