Written By

Prafull Gurav

दरवर्षी आरोग्य विम्याचे प्रीमियम का वाढतच असते ? याची काही करणे आहेत ती बघूया.

Written By

Prafull Gurav

मेडिकल महागाई : हॉस्पिटल, मेडिकल, ऑपरेशन खर्च महगले तर प्रीमियम वाढू शकतो.

Written By

Prafull Gurav

तुमचे वाढते वय : वाढत्या वयामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढू शकते, त्यामुळ प्रीमियम वाढू शकते.

Written By

Prafull Gurav

रेग्युलेशन मध्ये बदल : रेग्युलेशन मधील बदलामुळे इन्शुरेंस कंपनीची कॉस्ट वाढू शकते, त्यामुळे प्रीमियम वाढू शकते.

Written By

Prafull Gurav

नवीन टेक्नॉलजी : नवीन टेक्नॉलजीच्या आविष्कारामुळे ऑपरेशन ची किंमत वाढते, ज्याने प्रीमियम पण वाढू शकते.

Written By

Prafull Gurav

नैसर्गिक आपत्ती : कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्ती मुळे आरोग्य सेवा वाढू शकते, त्यामुळे ही प्रीमियम वाढू शकते.

Written By

Prafull Gurav

आरोग्य स्थिति : मोठ्या प्रमाणात आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढले की इन्शुरेंस कंपनी ही त्याचे प्रीमियम वाढवते.

Written By

Prafull Gurav

तुमच्या क्लेमचे प्रमाण : तुम्ही वर्षामध्ये किती वेळा क्लेम करता, ह्यावरही काही प्रमाणात तुमचे प्रीमियम वाढू शकते.

Written By

Prafull Gurav

सर्वोत्तम आरोग्य विमा कसा निवडावा ह्यावरील आमचा सविस्तर आर्टिकल खाली दिलेल्या लिक वर जाऊन वाचू शकता.

White Dotted Arrow

Written By

Prafull Gurav

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय