Written By

Prafull Gurav

आता तुम्ही तुमचे बँकेत असलेले बेवारस पैसे मिळवू शकता,   RBI ने लॉंच केले UDGAM पोर्टल.

Written By

Prafull Gurav

भारतामध्ये अंदाजे ८,००० करोड पैसे बेवारस पडुन आहेत.   ते बँक, विमा आणि इतर वित्त संस्थे कडे आहेत.

Written By

Prafull Gurav

ह्या पैशांचा अजून पर्यन्त कोणी दावाच केला नाही आहे.   दावा न करण्याची अनेक कारणे आहेत.

Written By

Prafull Gurav

काही खतेदारांचा मृत्यू झाला,  तर काही खातेदार विसरून गेलेत. काही खतेदारांकडून माहिती हरवली, वैगेरे.

Written By

Prafull Gurav

लोकांना त्यांचे बेवारस पैसे सहज मिळावे म्हणून RBI ने UDGAM नावाचे पोर्टल सुरू केले आहे.

Written By

Prafull Gurav

कुटुंबातील मृत व्यक्तीचे पैसे कोणत्या बँकेत पडून आहेत ते तुम्ही UDGAM ह्या पोर्टल वर लॉगिन करून बघू शकता.

Written By

Prafull Gurav

UDGAM वर लॉगिन करून खातेदारचे नाव, PAN, वोटर Id किंव्हा जन्मतारीख एंटर केल्यावर unclaimed रक्कम दिसेल.

Written By

Prafull Gurav

UDGAM वर बेवारस पैसे दिसले तर लगेचच संबंधित बँक शी संपर्क साधा आणि पुढील प्रक्रिया करा.

Written By

Prafull Gurav

बँक तुमच्याकडून काही कागद प्रताची मागणी करेल, जसे PAN कार्ड, आधार कार्ड, मृत्यू दाखला वैगेरे.

Written By

Prafull Gurav

सध्या फक्त ७ बँक ह्यामध्ये समाविष्ट आहेत, पण १५ ऑक्टोबर नंतर सगळे बँक ह्यावर उपलब्ध असतील.

Written By

Prafull Gurav

ह्या बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा आर्टिकल वाचू शकता.

White Dotted Arrow

Written By

Prafull Gurav

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय