डिजिटल रूपी म्हणजे काय ?

डिजिटल रूपी म्हणजे काय?

डिजिटल रूपी म्हणजे डिजिटल नोट, जशी आपली पेपर नोट असते अगदी तशीच

डिजिटल नोट अशी दिसते

डिजिटल रूपी म्हणजे काय?

ज्यामुळे भारताच्या economy ला खूप फायदा होणार आहे अस RBI च म्हणण आहे

डिजिटल रूपी काशी वापरू शकतो ?

कोणत्याही बँकेच्या डिजिटल रूपी app द्वारे डिजिटल नोट आपण एकमेकांना पाठवू शकतो

डिजिटल रूपी चा app असा दिसतो 

अशाप्रकारे mobile मधून पाठवू शकतो 

डिजिटल रूपी चे फायदे

1) पेपर नोट Print करण्यासाठी सरकारला 2021 वर्षी 5 हजार करोड रुपयांचा खर्च आला होता, तो डिजिटल रूपी मुळे वाचू शकतो.

2) डिजिटल नोट फाटू शकत नाही, चोरी होऊ शकत नाही आणि duplicate ही होऊ शकत नाही.

डिजिटल रूपी   चे फायदे

3) सरकार कडून सब्सिडि योग्यरित्या जनतेला देण्यासाठी होऊ शकतो, कारण ही technology based आहे 

त्यामुळे त्यात restriction लाऊन, ती ज्यासाठी दिली आहे त्याचसाठी वापरली जाऊ शकते.

डिजिटल रूपी   चे फायदे

उदा: जर एखादी सब्सिडि एक विदयार्थीला पुस्तके विकत घेण्यासाठी दिली असेल 

तर तो त्या डिजिटल नोट द्वारे फक्त पुस्तकच घेऊ शकेल दुसर काही नाही 

डिजिटल रूपी   चे फायदे

कारण तस करन technology द्वारे शक्य आहे आणि हे सगळ RBI  च्या अंतर्गत NPCI द्वारे manage केल जात.

NPCI means National Payment Corporation of India, UPI सुद्धा ह्याच्या अंतर्गत येत. 

डिजिटल रूपी   चे तोटे 

Mobile चोरीला गेला तर किंव्हा hack झाला तर काय ?

ह्या सगळ्यावर RBI काम करत आहे आणि ह्याची RBI द्वारे निश्चितपणे काळजी घेतली जाईल.

इंटरनेट नसेल तर काय ?

डिजिटल रूपी कधी वापरू शकतो

ज्या बँकेमध्ये तुमचं account  आहे त्या बँकेचा डिजिटल रूपी app चा वापर करून तुम्ही डिजिटल रूपी वापरू शकता

अधिक माहिती साठी आमचा लेख वाचा

White Dotted Arrow

माहिती आवडली असेल तर तुमच्या friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow