Written By

Prafull Gurav

चंद्रयान-३ चा आपल्या सारख्या सामान्य माणसाला काय फायदा ? चंद्रयान-३ आपल्यासाठी एवढे का महत्वाचे आहे ?

Written By

Prafull Gurav

चंद्रयान-३ लॉंच करायला किती पैसे लागले ? चंद्रयान-३ = ६१५ करोड चंद्रयान-२ = ८७० करोड चंद्रयान-१ = ३०० करोड

Written By

Prafull Gurav

आपला देश चंद्रयान-३ वर एवढे पैसे का खर्च करत आहे? का नाही गरिबांना पैसे देत ?

Written By

Prafull Gurav

चंद्रयान-३ यशस्वी झाल्याने ISRO नुसार १०,००० नोकऱ्या निर्माण होतील, इंजीनियर, डिजायनर आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, वैगेरे

Written By

Prafull Gurav

अशाप्रकारे भारतातील लोकांनाच नोकऱ्या मिळून पैसे मिळतील,  कारण पैसे देण्यापेक्षा काम देणे महत्वाचे.

Written By

Prafull Gurav

चंद्रावरून पृथ्वीच्या वातावरणावर लक्ष ठेवून येणारी वादळे, भूकंप, पुर याची माहिती मिळवू शकतो आणि आपले जीव वाचवू शकतो. 

Written By

Prafull Gurav

चंद्रयान-३ यशस्वीरित्या पर पडल्याचा शेअर मार्केट शी काय संबंध आहे का किंव्हा काय परिणाम होऊ शकतो का ?

Written By

Prafull Gurav

चंद्रयान-३ च्या यशामुळे जगाचे लक्ष भारताकडे वेढले गेले आहे. इतर देश भारतात गुंतवणूक करू पाहत आहे.

Written By

Prafull Gurav

इतर देश भारतामध्ये शेअर मार्केट द्वारे गुंतवणूक करतात परदेशी पैसा भारतात आल्याने शेअर मार्केट वर जाऊ शकते.

Written By

Prafull Gurav

चंद्रयान-३ मध्ये कोणत्या कंपन्या सहभागी होत्या ? ह्यासाठी गूगल करा - Chandrayaan-3 Invest Prafull Gurav

Written By

Prafull Gurav

जे म्यूचुअल फंड चंद्रयान-३ मधील कंपनीमध्ये गुंतवणूक करत आहेत त्या म्यूचुअल फंड मध्ये SIP करू शकता.

Written By

Prafull Gurav

ह्या बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा ह्या विषयावरील आर्टिकल खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वाचू शकता.

White Dotted Arrow

Written By

Prafull Gurav

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय