Written By

Prafull Gurav

नवीन कार घेताय ? पण कोणती कार आपल्या बजेट मध्ये आहे ते कसे ओळखायचे ?

Written By

Prafull Gurav

कार विकत घेण्याचा एक गोल्डन रुल आहे, २०-४-१० रुल, ज्यामुळे कार आपल्या बजेट मध्ये आहे का ते कळते.

Written By

Prafull Gurav

समझा तुम्हाला ५ लाखची कार घ्यायची आहे. २०-४-१० ह्या रुलने बघूया ती तुमच्या बजेट मध्ये आहे का.

Written By

Prafull Gurav

ह्या रूल मध्ये २० म्हणजे २०% डाऊन पेमेंट, म्हणजे १,००,००० रुपये तुमच्याकडे कॅश असली पाहिजे.

Written By

Prafull Gurav

२०-४-१० रूल मध्ये ४ म्हणजे ४ वर्षाचा लोन, बाकी ४ लाखाचा ४ वर्षासाठी तुम्ही लोन घेऊ शकता.

Written By

Prafull Gurav

२०-४-१० ह्या रूल मध्ये १० म्हणजे १०% EMI म्हणजे, हा EMI तुमच्या पगाराच्या १०% इतका असला पाहिजे.

Written By

Prafull Gurav

कार लोन साधारण ९% व्याजाने मिळतो,  म्हणजे तुम्हाला ४ लाख वर ९,९५४ महिना EMI बसेल.

Written By

Prafull Gurav

EMI ९,९५४ रुपये म्हणजे, तुमचा पगार हा ९९,५४० म्हणजे जवळपास १ लाख महिना पगार असला पाहिजे.

Written By

Prafull Gurav

म्हणजे, ५ लाखाची गाडी घेण्यासाठी तुमचा महिन्याचा पगार १ लाख रुपये असला पाहिजे. तुमचा किती आहे ?

Written By

Prafull Gurav

२०-४-१० हा नियमाचा वापर करून कोणती कार तुमच्या पगारात बसते हे सहज कळते.

Written By

Prafull Gurav

कार घेण्याच्या ह्या नियमाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा आर्टिकल वाचू शकता.

White Dotted Arrow

Written By

Prafull Gurav

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय