Written By

Prafull Gurav

यशस्वी इन्वेस्टर कसे व्हावे १० मुद्यामद्धे समजून घ्या यशस्वी इन्वेस्टर कसे व्हावे. 

Written By

Prafull Gurav

financial गोल ची यादी बनवा. गुंतवणनुक करण्याआधी तुमचे आर्थिक ध्येय काय आहेत याची यादी बनवा. 

Written By

Prafull Gurav

जोखीम प्रोफाईल समजून घ्या. तुमची जोखीम घेण्याची क्षमता काय आहे ते समजून घ्या. 

Written By

Prafull Gurav

गुंतवणुकीचा प्लान बनवा.  गुंतवणूक कुठे करायची याचा सविस्तर प्लान बनवा. 

Written By

Prafull Gurav

पोर्टफोलियो मध्ये विविधता आणा. एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नका, वेगवेगळ्या ठिकाणी करा, ज्याने जोखीम कमी होईल.

Written By

Prafull Gurav

भावनात्मक गुंतवणूक करू नका. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही गुंतवणूकेचा निर्णय घेऊ नका. 

Written By

Prafull Gurav

तज्ञाचा सल्ला घ्या.  शेअर मार्केट चे जर तुम्हाला ज्ञान नसेल तर तज्ञाचा सल्ला नक्कीच घ्या.

Written By

Prafull Gurav

संयम ठेवा. गुंतवणूक केल्यावर लगेचच जास्त रिटर्नस मिळतील अशी अपेक्षा करू नका.

Written By

Prafull Gurav

गुंतवणूकेवर लक्ष ठेवा. केलेली गुंतवणूक ठराविक काळामध्ये किंव्हा वर्षातून एकदा चेक करा.

Written By

Prafull Gurav

चुकीची गुंतवणूक दुरुस्त करा. जर काही गुंतवणूक चुकली असेल तर ती वेळीच दुरुस्त करा.

Written By

Prafull Gurav

दीर्घकालीन गुंतवणूक करा. शेअर मार्केट मध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा, कमी काळासाठी नाही.

Written By

Prafull Gurav

इणवेसटमेंट आणि फायनॅन्स बद्दलच्या गोष्टी सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आमची  वेबसाइट विजिट करा.

White Dotted Arrow

Written By

Prafull Gurav

माहिती आवडल्यास friends & family बरोबर नक्कीच शेअर करा.

White Dotted Arrow

Other stories

PE Ratio म्हणजे काय 

SIP म्हणजे काय 

Digital Rupee म्हणजे काय