Meta Thread vs Twitter जाणून घ्या सविस्तर मध्ये | Meta Thread vs Twitter, Twitter new Logo 2023, detail overview in Marathi

What is difference between Twitter and Thread, Which is better Thread or Twitter, Thread vs Twitter what are the key differences, Does twitter have new logo, What is the meaning of twitter new logo, Twitter new name, Twitter X logo, Twitter bird logo, Twitter new logo x meaning, Why twitter changing to X, What does the new Twitter logo mean, Is it called twitter or X.

सुरुवात :

हल्लीच सगळीकडे तुम्ही भरपूर ऐकल असाल की Twitter मालक Elon Musk & Mark Zuckerberg मध्ये खूप काही वादावाद सुरू होते, बरेशचे ट्रोल चुलू होते, कारण Mark Zuckerberg ने Twitter ला तोडीस तोड एक नवीन अप्प सुरू केले आणि त्यावरूनच त्याच्यामध्ये वादावाद सुरू होते, चला सविस्तर मध्ये जाणून घेऊया ह्या बद्दल.

Meta Thread काय आहे | What is Meta Thread in Marathi :

Meta Thread हे Mark Zuckerberg ने सुरू केलेले एक नवीन सोशल मीडिया वरील अप्प आहे, ह्याची वैशिष्टे (features) हुबेहूब Twitter सारखी आहेत. Twitter मध्ये जसे आपण नवीन पोस्ट किंव्हा ट्विट करतो तसेच इथे पण पोस्ट केली जाते आणि त्या पोस्ट ला Thread असे म्हटले जाते जसे आपण ट्विटर वरील पोस्ट ला ट्विट म्हणत होतो.

Mark Zuckerberg ने Meta Thread का सुरू केले आहे | Why Mark Zuckerberg launched Thread in Marathi :

Elon Must मुळे Twitter मध्ये हल्लीच्या काळात खूप काही गोष्टी घडल्या, Twitter हे Jack Dorsey, Noah Glass, Biz Stone आणि Evan Williams ह्याच्या मालकीच होत आणि २००६ मध्ये सुरू केले होते, नंतर Elon Musk यांनी एप्रिल २०२२ पासून Twitter विकत घेण्याचा खूप प्रयत्न केला आणि अखेरीस ऑक्टोबर २०२२ मध्ये $४४ Billion मध्ये विकत घेतल.

पण Elon Musk ने Twitter विकत घेतल्या नंतर employees ना कामावरून काढून टाकण्याची सुरुवात केली, काही ट्वीटर मधील features बदलले, Bule Tick चे पैसे आकरण्यास सुरुवात केली जे आधी फ्री होते, Elon Musk ने अशे काही बदल केलेले ट्वीटर employees आणि ट्वीटर users दोघांनाही खटकू लागले. ह्या सगळ्यामध्ये एक संधि पाहून Mark Zuckerberg ने स्वतचे Thread app सुरू केले.

काय Meta Thread हे Twitter चे कॉपी पेस्ट आहे :

नाही, तस नाही म्हणता येणार, कारण आज कालच्या जगात सर्वाना स्वातंत्राने जगण्याचा आणि कोणताही business सुरू करण्याचा हक्क आहे आणि ह्याची गरजही आहे, कारण एकटा Twitter च अप्प असेल तर त्याचीच दादागिरी सुरू होईल, तो जे रेट लावेल ते मान्य करावे लागेल, त्याचीच monopoly चालू होईल. Meta Thread अप्प ची संकल्पना ही Twitter सारखी जरी असली तरी त्यात थोडा फरक आहे, Mark Zuckerberg नुसार Thread मध्ये कमी राग येणारी पोस्ट असतील आणि जास्तीत जास्त मजा येणारी engagement वाल्या पोस्ट असतील.

का Meta Thread ची खरंच गरज आहे :

होय, गरज तर आहे, कारण मार्केट मध्ये स्पर्धा (healthy competition) असणे खूप गरजेचे आहे, स्पर्धा असल्यामुळे ते जनतेच्या फायद्याचे असते, स्पर्धेमुळे कोणत्याही वस्तु किंव्हा सर्विस ची किंमत ही सरासरी मध्ये किंव्हा जनतेला सोईस्कर असेल त्याच range मध्ये असते. त्यामुळे Meta Thread हे अप्प ट्वीटर ला तोडीस तोंड आहे आणि ट्वीटर चे users Thread मध्ये येऊन same features चा वापरही करतील.

Metra Thread सुरू झाल्यानंतर किती प्रसिद्ध झाला :

ThinkImpact.com साइट च्या नुसार, Thread ५ दिवसात २०० Million users ने डाउनलोड केला, २४ तासात १००+ Million thread शेअर केले गेले, सुरुवातीला Canada मध्ये आणि नंतर १०० देशात Thread लॉंच केले गेले. European यूनियन मध्ये काही data security मुळे लॉंच नाही केले.

Meta Thread आपल्यासाठी किती उपयुक्त आहे :

Thread उपयुक्त ठरू शकते कारण जसे मी आधी सांगितल तसे मार्केट मध्ये monopoly नसावी, monopoly असल्याने एकाचेच राज्य चालते, त्या एकाच गोष्टीची किंमत वाढत जाते, जनतेला सोयीस्कर रित्या सुविधा मिळत नाहीत, पण २ ते ३ पर्याय असतील तर जनतेसाठी सोयीस्कर असते, जस आपण टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये बघितले की Jio आल्याने मोबईल रेचार्ज करण्याच्या किमतीमद्धे किती घट झाली आणि ते जनतेच्या सोयीचे झाले, तसेच Mark Zuckerberg ने Thread लॉंच करून monopoly संपवली आहे, म्हणून Thread आपल्यासाठी उपयुक्त आहे.

Meta Thread कसा वापरायचा | How to use Meta Thread in Marathi :

Thread मध्ये अकाऊंट ओपेन करण्यासाठी आपल्याला Instagram मध्ये अकाऊंट असणे गरजेचे आहे, जर आपले Instagram वर अकाऊंट असेल तर आपले Thread वर लगेचच अकाऊंट ओपेन होते, Thread मध्ये अकाऊंट ओपेन करण्याच्या प्रोसेस नुसार अकाऊंट ओपेन करण्यास १० सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतो.

काय होईल Meta Thread च पुढे :

Thread हे Meta चे म्हणजेच Mark Zuckerberg चे नवीन सोशल मीडिया अप्प आहे आणि Mark Zuckerberg हे खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, त्यांचा एका मेसज नेच दुनिया एकडची तिकडे होते आणि हे तर त्यांच एक नवीन प्रॉडक्ट (अप्प) आहे, मग ह्याच नाव तर होणारच, जे आपण Thread अप्प च्या डाउनलोड स्पीड ने समजून घेतलच आहे आणि हे ट्वीटर ला नक्कीच टक्कर देईल अशी आशा आहे.

का Meta Thread भविष्यात यशस्वी होईल :

होयू शकतो, कारण Mark Zuckerberg ची strategy ट्विटर पेक्षा खूप वेगळी आहे, Mark Zuckerberg चे इतर सोशीयल मीडिया अप्प entertaining आणि engaging कंटेंट आणि अश्या algorithm साठी प्रसिद्ध आहेत, तसेच Thread चे ही असेच काहीतरी algorithm असतील जेणेकरून फेमस आणि यशस्वी होण्यास मदत होईल.

Thread मुळे Twitter वर काय फरक पडला :

काही दिवसांपूर्वी Elon Musk ने ट्वीटर वर ट्विट करून सांगितले के ट्वीटर चा revenue खाली जात आहे, revenue मध्ये ५०% घसरण आली आहे आणि ट्वीटर चा cash flow सुद्धा negative मध्ये आहे, ह्यावरून असेच दिसून येते की Thread चा ट्वीटर वर नक्कीच परिणाम होत आहे.

ट्वीटर चे पुढे काय होणार :

सध्या तरी काही अंदाज नाही आहे की ट्वीटर चे पुढे काय होणार, पण Elon Must शांत बसणारे व्यक्तिमत्व नाही आहे, ते ह्यावर नक्कीच काहीतरी हालचाल करणार, कारण सध्या तरी बातमी आहे की Elon Musk ट्वीटर चा लोगो बदलण्याच्या तयारीत आहे, अजून तरी पक्की बातमी नाही पण तयारी चालू आहे.

ट्वीटर चा नवीन लोगो काय आहे | What is Twitter new logo in Marathi :

एलोण मस्क ट्वीटर चा नवीन लोगो बनवण्याच्या तयारीत आहेत, सगळीकडे हीच चर्चा आहे की काय असेल ट्वीटर चा नवीन लोगो, जुलै २०२३ पर्यन्त तरी एलोण मस्क ने ट्वीटर चा लोगो पूर्णपणे बनवला नाही आहे पण “X” हा लोगो असू शकतो अशी ट्विटर वर ट्विट येत आहे. ट्वीटर चा जुना लोगो म्हणजे निळी चिमणी हा Simon Oxley ने २००६ मध्ये निर्माण केला होता आणि त्याची प्रसिद्धी आपण सगळयानी बघितली आता नवीन लोगो किती प्रसिद्ध होतो तो बघूया.

का एलोण मस्क ट्वीटर चा लोगो बदलून X ठेवत आहेत | Elon musk is changing Twitter logo to X, is it true in Marathi :

एलोण मस्क च्या २३ जुलै, २०२३ च्या ट्विट नुसार आणि सगळीकडे पसरलेल्या माहिती नुसार ट्वीटर चा लोगो बदलून “X” ठेवण्यात येणार आहे असे दिसते आणि असे वर्णन करण्यात येत आहे की ट्वीटर चा नवीन लोगो “सर्व दृष्टीने समृद्ध अप्प” ह्या गोष्टीवर फोकस करणार आहे.

एलोण मस्क चा X नक्की काय आहे | What is X of Elon musk in Marathi :

X हा शब्द SpaceX मधून निर्माण झाला आहे असे वाटते, ट्वीटर च्या ट्विट नुसार X हा शब्द एलोण मस्क च्या SpaceX शी जोडला जात आहे, SpaceX ही Elon Musk चीच कंपनी आहे, ज्यामध्ये Space tour (स्पेस दौरा) ह्या गोष्टीवर फोकस केले जाते.

सारांश:

मी आशा करतो की Mark Zuckerberg चे Thread आणि Elon Musk चे ट्वीटर ह्या बद्दलची सगळी माहिती आम्ही तुम्हाला पुरवली असेल, पण लक्षात ठेवा की ही माहिती जुलै २०२३ मधील अपडेट च्या आधारावर तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे, त्यामुळे त्या नंतर जर काही अपडेट ह्या विषयावर आले असतील तर ते सध्यातरी ह्या आर्टिकल मध्ये समाविष्ट केले नाहीत, पण विश्वास ठेवा ह्या बद्दलची नवीन माहिती नक्कीच आम्ही तुमच्या पर्यन्त पोहोचवू.

FAQs

  1. Q: Which is better Thread or Twitter in Marathi ?

    Ans: Thread ही फ्री अप्प आहे, फ्री दोनलोड होते आणि अजूनतरी काही charges नाही आहेत, Twitter वर जाहिराती असतात, काही गोष्टी विकत घ्याव्या लागतात, जसेकी Twitter Blue Tick, पण आपण दोन्ही वापरुन पहिले पाहिजे जेणेकरून आपल्याला दोन्हींचाही फायदा मिळेल.

  2. Q: Why did Elon Musk changed Twitter Logo in Marathi ?

    Ans: Elon Musk नुसार लोगो बदलून ते ट्वीटर ची re-branding करत आहेत आणि फोकस “सर्वकाही एकाच अप्प मध्ये” ह्या गोष्टीवर आहे.

हे पण वाचा :

ह्या Web Stories पण बघा, तुम्हाला नक्कीच आवढतील :

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 Cases, when Income tax return file is compulsory Benefits of investing in Mutual Funds 2023 PE Ratio म्हणजे काय ? SIP म्हणजे काय?
10 Cases, when Income tax return file is compulsory Benefits of investing in Mutual Funds 2023 PE Ratio म्हणजे काय ? SIP म्हणजे काय?
रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर