२०२३ मध्ये ChatGPT च्या मदतीने SIP करू शकतो का | Can I use ChatGPT to do SIP investment in Marathi in 2023

Can Chatgpt calculate SIP returns, Chatgpt invest for you, Chatgpt give investment advise, Chatgpt helps with investing, what Chatgpt do for your investment, Can Chagpt invest in Stocks

Chatgpt च्या मदतीने SIP करू शकतो का हे जाणण्यासाठी आम्ही स्वता chatgpt वापरुन बघितल की खरंच मदत होते का, म्हणून आम्ही chatgpt लाच विचारल की १५ वर्षात १ करोड कमावण्यासाठी १२% च्या CAGR ने दर महिन्याला कितीचा SIP करावा लागेल, तर बघा काय उत्तर मिळाले.

Chatgpt image

Chatgpt ला विचारल्यावर आम्हाला हे उत्तर मिळाल, पण ते चुकीच ठरल,
१ उत्तर: – १५ वर्षामध्ये १ करोड कमावण्यासाठी लागणारी monthly SIP रक्कम = १३,४७५
२ उत्तर: – १२ वर्षामध्ये १ करोड कमावण्यासाठी लागणारी monthly SIP रक्कम = २१,९१५
३ उत्तर: – १० वर्षामध्ये १ करोड कमावण्यासाठी लागणारी monthly SIP रक्कम = ३१,४३४

योग्य उत्तर हे आहे, जे आम्ही गूगल वरुण मिळवल आणि SIP कॅल्कुलेटर वर cross verify पण केल.
१५ वर्षामध्ये १ करोड कमावण्यासाठी १२% CAGR ने महिन्याला २०,००० रुपयांची SIP,
१२ वर्षामध्ये १ करोड कमावण्यासाठी १२% CAGR ने महिन्याला ३१,३०० रुपयांची SIP,
१० वर्षामध्ये १ करोड कमावण्यासाठी १२% CAGR ने महिन्याला ४३,५०० रुपयाची SIP करावी लागते

Google वर सर्च करा – SIP Calculator,
किंव्हा खाली दिलेल्या लिंक वरुण जाऊन सुद्धा तुम्ही खात्री करून घेऊन शकता.
https://groww.in/calculators/sip-calculator

तातपर्य काय आहे की, chatgpt च्या मदतीने इन्वेस्टमेंट करण अयोग्य ठरेल, chatgpt हे एक आर्टिफिश्यल इंटेलीजन्स टूल आहे, ज्यामध्ये एक ठराविक लिमिट पर्यन्त डेटा आहे, आणि म्हणून chatgpt हे incomplete माहिती देऊ शकते.

Chatgpt काय आहे | What is Chatgpt in Marathi

Chatgpt हे अडवांस लॅंगवेज मोडल आहे जे OpenAI ने develop केले आहे, हे Google च advance version म्हणून ही ओळखल जात, कारण जेव्हा आपण Google वर काही सर्च करतो तेव्हा आपल्याला unlimited उत्तरे मिळतात पण Chatgpt त्याच प्रश्नाच एकाच उत्तर देत, त्यामुळे आपला खूप वेळ वाचतो, पण ह्याची काही मर्यादा आहेत हे पुढे वाचल्यावर तुम्हाला कळुल येईल.

आम्ही हा प्रश chatgpt लाच विचारल आणि आम्हाला जे उत्तर मिळाले ते खालच्या image मध्ये आहे :

What is Chatgpt

Chatgpt च्या मदतीने SIP करण्याचे फायदे | Benefits of using Chatgpt for SIP investment in Marathi

Chatgpt हे Artificial intelligence tool असल्यामुळे त्याकडे असलेल्या डेटा च्या आधारावर ते तुम्हाला एक summary देऊ शकते, जी आपल्याला खूप उपयुक्त ठरेल, कारण जर हेच आपण Google वर सर्च केलेत तर आपल्याला विविध प्रकारची multiple उत्तरे मिळतील जी आपल्याला स्वताला बसून । समजून घ्यावी लागतील, ज्यामध्ये आपला खूप वेळ वाया जाऊ शकतो, पण chatgpt च्या मदतीने ते खूप सोपे होईल आणि आपला खूप वेळही वाचेल.

Chatgpt च्या मदतीने SIP करण्याची मर्यादा | Limitation & Risk of using Chatgpt for investment in Marathi

Chatgpt एक AI टूल असुल ह्यामध्ये फक्त सेप्टेंबर २०२१ पर्यंतच डेटा वापरला आहे, त्यानंतरची माहिती Chatgpt कडे नाही आहे, त्यामुळे हे तुम्हाला नवीन माहितीनुसार मार्गदर्शन नाही देऊ शकत, ह्याचा वापर फक्त माहिती मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो, ह्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे चुकीच ठरेल, त्यामुळे कोणतीही investment पूर्णपणे analysis करून किंव्हा सल्लागाराच्या मदतीनेच करा.

Chatgpt बरोबर human expertise वापरुन केलेली इणवेसटमेंट | Combination of human expertise with chatgpt’s assistance in Marathi

Teachers protest for calculator ban


आजकाल Chatgpt खूप चर्चित आहे आणि ह्यामुळे खूप नोकऱ्या जाणार आहेत, पण खरतर अस काही नाही आहे, जर तुम्ही Chatgpt वापरुन बघितल तर तुम्हाला कळेल की Chatgpt मुळे वेळ किती वाचतो.

ह्या बाजूच्या फोटोमद्धे बघितल तर कळते की १९८८ मध्ये Calculator च्या विरोधात सुद्धा आंदोलन झाले होते, पण आज तुम्हाला माहीत आहे की कॅल्कुलेटर किती गरजेच आहे.

म्हणून, इणवेसटमेंट करण्यासाठी Chatgpt मधून माहिती घ्या पण निर्णय घेण्याआधी पूर्ण analysis आणि expert advise नक्कीच घ्या.


Conclusion:

थोडक्यात सांगायच झाल तर, AI आणि Machine Learning हेच आपल भविष्य आहे, ह्यापासून आपण लांब ही जाऊ नये आणि जास्त अवलंबून ही राहू नये, Chatgpt चा वापर करून आपण आपल्या कामाचा वेग वाढवला पाहिजे आणि जस मी सांगितल की, Chatgpt हे अडवांस लॅंगवेज मोडल आहे जे OpenAI ने develop केले आहे, हे अशा पद्धतीने develop केले आहे जे की तुम्हाला अचूक उत्तरे देऊ शकते आणि उमच्याशी संवाद ही साधू शकते, पण ह्यामध्ये फक्त सेप्टेंबर २०२२ पर्यंतचाच डेटा फीड करून programming केली आहे, त्यामुळे ह्याची मदत ह्या पण ह्यावर depend राहू नका.

FAQ

Q: Chatgpt इन्वेस्टमेंट आयडिया देवू शकते का ?

Ans: Chatgpt काही मर्यादेपर्यंतच इन्वेस्टमेंट आयडिया देऊ शकते, ज्यावर आपण पूर्णपणे depend राहू शकत नाही, इणवेसमेंट करण्याआधी तुमचे गोल निश्चित करा, पूर्ण अनॅलिसिस करा आणि मगच इन्वेस्टमेंट कुटे आणि किती काराईची ह्याचा निर्णय ह्या, जर आपण स्वतः करू शकत नाही तर कोणत्यातरी Financial expert चा सल्ला घ्या.

Q: Chatgpt आपल्यासाठी इन्वेस्टमेंट करू शकते का ?

Ans: Chatgpt हे अडवांस लॅंगवेज मोडल आहे जे OpenAI ने develop केले आहे, हे कोणतेही इन्वेस्टमेंट टूल नाही आहे, त्यामुळे ते आपल्यासाठी इन्वेस्टमेंट करू नाही शकत. इणवेसटमेंट करण्यासाठी तुम्ही Zerodha, Groww, Paytm, etc. हे अप्प वापरू शकता.


हे पण वाचा:

आमच हे आर्टिकल तुम्हाला आवडल असेल तर तुमच्या family & friends सोबत नक्कीच शेयर करा, धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिलायन्स कसा बनला भारतातील सर्वात मोठा आंबा उत्पादक One Plus R फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला Realme 12 Pro+ 5G फोन घ्यायचा बजेट फॉर्म्युला कार घेण्याचा बजेट फॉर्म्युला ह्या गावाकडे आहे Wipro चे ३००० करोंड चे शेयर