Written By
Prafull Gurav
One Plus R
(
Rs - 65,000
)
विकत घ्यायला परवडेल का,
फायनॅनष्यल फॉर्म्युला
ने बघूया.
Written By
Prafull Gurav
One Plus R फोन ची किंमत
६५,०००
हजार रुपये आहे.
डिस्काऊंट लाऊन
६०,०००
आहे असे समजू.
Written By
Prafull Gurav
फोन घ्यायचा एक फायनॅन्सचा रूल आहे
१०-२-६-२०
,
यामध्ये फोन तुमच्या
बजेट
मध्ये आहे का नाही ते कळते.
Written By
Prafull Gurav
फोन घ्यायचा रूल
१०-२-६-२०
.
मध्ये १० म्हणजे, फोन ची किंमत वार्षिक इन्कम च्या
१०% पेक्षा जास्त नसावी.
Written By
Prafull Gurav
६०,००० चा फोन,
म्हणजे तुमचे वार्षिक इन्कम
६ लाख
असावे.
१०-२-६-२० मध्ये २० म्हणजे
२०% डाऊन पेमेंट
करावी.
Written By
Prafull Gurav
२०% डाऊन पेमेंट, म्हणजे फोन च्या किमतीच्या २०% तुमच्याकडे
कॅश असावी
,
म्हणजे
१२,०००
रुपये असावे.
Written By
Prafull Gurav
१०-२-६-२० मध्ये
६ महिन्याचा
लोन घेऊ शकता,
EMI असेल ९% प्रमाणे
१०,२६०
रुपये महिना.
Written By
Prafull Gurav
१०-२-६-२० मध्ये
२ म्हणजे
हा फोन तुम्ही
कमीत कमी
२ वर्ष
वापरला पाहिजे.
Written By
Prafull Gurav
मग, तुमच्या बजेट मध्ये आहे का हा
फोन ?
जरूरी नाही की हा रूल वापरलाच पाहिजे, पण तुम्हाला एक
अंदाज नक्कीच
मिळेल.
Written By
Prafull Gurav
ही माहिती आवडल्यास
friends & family
बरोबर नक्कीच शेअर करा.
White Dotted Arrow
Investprafull
Other stories
PE Ratio म्हणजे काय
SIP म्हणजे काय
Digital Rupee म्हणजे काय
investprafull