Written By
Prafull Gurav
ह्या ८ गोष्टी होऊ शकतात जर इन्कम टॅक्स रिटर्न फाइल नाही केले तर.
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल नाही केले ?
Written By
Prafull Gurav
दंड भरावा लागू शकतो.
Rs - 5,000/- दंड आहे जर इन्कम ५ लाख पेक्षा जास्त असेल, नाहीतर Rs - १,०००/-
Written By
Prafull Gurav
इन्कम टॅक्स वर व्याज लागू होणार.
दर महिना १% ह्या प्रमाणे व्याज लागू होणार.
Written By
Prafull Gurav
सवलती किंव्हा सूट चा दावा करू शकणार नाही
शेअर मार्केट लॉस कॅरि फॉरवर्ड करणे, TDS रिफंड व्याज, वैगेरे नाही मिळणार.
Written By
Prafull Gurav
लोन किंव्हा क्रेडिट कार्ड काढू शकणार नाही.
लोन किंव्हा क्रेडिट कार्ड साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले असेल तर फायद्याचे.
Written By
Prafull Gurav
सरकारी नोकरी किंव्हा पासपोर्ट नाही मिळणार.
सरकारी नोकरी किंव्हा पासपोर्ट साठी apply करू शकणार नाही.
Written By
Prafull Gurav
सरकार बरोबर व्यवसाय बंद करावे लागतील.
सरकारशी कोणता व्यवसाय करत असाल तर बंद होऊ शकतो.
Written By
Prafull Gurav
क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो
क्रेडिट स्कोर म्हणजेच CIBIL स्कोर खराब होऊ शकतो
Written By
Prafull Gurav
इणवेसटमेंट
आणि
फायनॅन्स
बद्दलच्या गोष्टी
सोप्या भाषेत
जाणून घेण्यासाठी आमची
वेबसाइट
विजिट करा.
White Dotted Arrow
Learn more
Written By
Prafull Gurav
माहिती आवडल्यास
friends & family
बरोबर नक्कीच शेअर करा.
White Dotted Arrow
Learn more
Other stories
PE Ratio म्हणजे काय
SIP म्हणजे काय
Digital Rupee म्हणजे काय
Learn more